हिंदुत्ववाद्यांनी आव्हाडांचे पुतळे जाळले
मुंबई – सध्या राजकीय नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यातील वातावरण दिवसेंदिवस दूषित बनत चालले आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी असेच एक वादग्रस्त ट्विट केले आहे रावण कडून रामायणातून राम समजावून सांगा या त्यांच्या वक्तव्यामुळे भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाल्या असून आज ठिकठिकाणी त्यांचे पुतळे जाळण्यात आले : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे…
