कोरोन पाठोपाठ चीन मधून एचएमपीव्ही व्हायरसचा धुमाकूळ
नवी दिल्ली – .चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या एचएमपीव्ही व्हायरसचे तीन रुग्ण आता भारतात आढळले आहेत. कर्नाटक आणि गुजरातमध्ये बाळांना या व्हायरसची लागण झाली आहे. सर्दी, खोकला, आणि ताप ही याची प्रमुख लक्षणे आहेत. आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर असून, व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.चीनमध्ये एचएमपीव्ही व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसने आता भारतातही हातपाय पसरायला सुरुवात…
