पालिका उपायुक्तांच्या घरावर इडीचा छापा
मुंबई/ कोविड काळात महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची एकेक प्रकरणे आता बाहेर येत आहेत आणि यात यांच्यापासून पालिका उपयुक्त संगीता हसनाले यांच्यापर्यंत अनेक बडे मासे इडीच्या गळाला लागले आहेत.कोविड काळात पालिकेने स्थलांतरित लोकांसाठी खिचडी वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला होता ६ कोटी ७० लाखांच्या या कामात मोठा घोटाळा झाल्याची तक्रार आर्थिक गुन्हा शाखेकडे करण्यात आली होती. याच तक्रारीवरून…
