कोरोना पुन्हा डोकावतो आहे
महाराष्ट्रात आणि देशातही करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याने सर्वच स्तरावर काळजी घेण्याची हीच वेळ आहे, असेच म्हणावे लागते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच राज्यातील जनतेला पुन्हा एकदा मास्कचा वापर सुरू करण्याचे आवाहन केले आहे, तर केंद्रीय पातळीवरील केंद्रीय आरोग्य विभागानेही लोकांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.सध्या देशभरात दररोज साधारण दोन ते अडीच…
