जनतेचे मरण त्यांचे राजकारण
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सत्ताधारी महावविकास आघाडी आणि भाजप यांच्यात जी रस्सीखेच सुरू आहे ती पाहिल्यावर या लोकांच्या विषयी सामान्य माणसाच्या मनात जो संताप निर्माण झालाय . त्याचा आगामी निवडणुकीत स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही . कारण जेवढा वेळ हे लोक सहावी जागा जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात घालवीत आहेत . तेवढंच वेळ जर यांनी लोकांच्या प्रश्नासाठी दिला असता…
