मुंबई बुडणार ?–भारतातील १२शहरे समुद्र गिळणार;नासाचे धक्कादायक भाकीत –
मुंबई/ ग्लोबल वॉर्मिग मुले निसर्गात होत असलेले बदल आता समुद्र किनाऱ्यावरील शहरांसाठी काळ ठरणार आहेत कारण नासाने केलेल्या पाहणीत पुढील दोन दशकात मुंबई सह भारतातील १२शहरे अरबी समुद्रात बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहेनासाने आपल्या संशोधनातून एक सी टुल तयार केले आहे यात अरबी समुद्राच्या पाण्याची पातळी ०११ते०.१४ इतकी वाढलेली असल्याने भराच्या समद्र किनाऱ्यावर असलेल्या…
