उत्तराखंड मध्ये समान नागरी कायदा मंजूर
देहारडून – मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने समान नागरी संहिता विधेयक सभागृहात मंजूर केलं आहे. उत्तराखंड विधानसभेत युसीसी विधेयक मंजूर झाल्यानंतर, उत्तराखंड समान नागरी संहिता लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. भाजपच्या सर्व आमदारांनी आवाजी मतदानाने यूसीसी विधेयक मंजूर केले, हा प्रस्ताव ८० टक्के संमतीने मंजूर करण्यात आला.सीएम धामी यांनी सभागृहात सांगितले…
