भाजपकडून १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर – पंतप्रधान मोदींसह ३४ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश
नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज १९५ उमेदवारांची भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली यात पंतप्रधान मोदीसह ३४ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे तर २८ महिलानाही तिकीट देण्यात आले आहे. दरम्यान या यादीत दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी यांना नवी दिल्लीतून तिकीट देण्यात आले आहे.भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज भाजपा उमेदवारांच्या नावाची घोषणा…
