अखेर लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले – एप्रिल, मे, जुन मध्ये निवडणूक
नवी दिल्ली/ देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले ५४३ जागांसाठी एप्रिल ते मे मधे निवडणुका होणार असून महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी ५ टप्प्यात निवडणूक होणार आहे* देशात लोकसभेच्या ५४३ जागांच्या निवडणुकीसाठी १९ एप्रिल,२६ एप्रिल , ७ मे,१३ मे , २० मे, २५ मे व १ जून या ७ टप्यात मतदान होणार तर महाराष्ट्रात ४८ मतदासंघात ७, मे,…
