जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलकाची निवडणुकीतून माघार
मुंबई/मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे तसेच आरक्षणाचा लढा नेटाने लढणारे मराठा आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतलेली आहे .आमचा कुठलाही उमेदवार या निवडणुकीत नसेल. पण त्याचबरोबर मराठा समाजाने त्यांना जो योग्य वाटेल त्या उमेदवाराला मतदान करावे. ज्यांना पाडायचा असेल त्यांना पाडावे असे त्यांनी मराठा समाजाला सांगितलेले आहे. मराठा आंदोलन करते लोकसभा निवडणुकीत…
