मला पेग्विन म्हणण्यापेक्षा स्वतःच्या मुलाची अवस्था बघा – नितेश राणे चा उद्धववर पलटवार
मुंबई/ मुंबईमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा झाला, ■ा कार्यक्रमामध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणे कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला बोता. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘काही जणांना आम्ही जिहादी म्हणतो, त्यामुळे हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिव्या शाप मिळणारच’ तर त्यांनी बाळासाहेब यांचा विचार…
