राडेबाजीचा श्रीगणेशा!
शिवसेनेतील बंडखोरी नंतर शिंदे गटाने भलेही भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले असेल तरी त्यांच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहील याची शाश्वती नाही कारण शिंदेंनी शिवसेनेला जो घाव दिला आहे तो इतक्यात भरून निघणार नाही. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील खुन्नस दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि त्यातून दोन्ही गटातील राडा सुरुवात झाली…
