प्रसिद्ध साहित्यिक विजय मडव यांना शारदा पुरस्कार तर दिलीप चव्हाण आणि वसंत सावंत हे जय महाराष्ट्र नगर भूषण तसेच विजय घरटकर हे प्रेरणा पुरस्काराचे मानकरी
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, आचार्य अत्रे पुरस्कार सन्मानित आणि गेल्या ४१ वर्षांपासून न थकता न दमता मुंबई उपनगरातील रसिक श्रोत्यांना अविरत बौद्धिक मेजवानी उपलब्ध करून देणाऱ्या विजय वैद्य यांनी यंदाच्या ४२ व्या वर्षीच्या जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील वसंत व्याख्यानमालेत सालाबादप्रमाणे देण्यात येणारे शारदा पुरस्कार आणि जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार…
