आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली भीती दिवाळी नंतर करोना वाढण्याची शक्यता
मुंबई/ एकीकडे अनलॉक प्रक्रिये अंतर्गत सर्व काही हळू हळू सुरू होत असतानाच दिवाळी नंतर कोरोना वाढण्याची शक्यता आहे अशी भीती खुद्द आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीच व्यक्त केल्यामुळे राज्यात संभ्रमाचे वातावरण आहे मात्र जमेची बाजू म्हणजे तिसऱ्या लाटेची शक्यता आरोग्य मंत्र्यांनी फेटाळून लावली आहे हा एक दीलासाच म्हणावा लागेलकरोनाचा प्रादुर्भाव आता बऱ्यापैकी कमी झालंय नवे…
