दिंडीला 20 हजार रुपये देण्याचा सरकारने निर्णय मागे घ्यावा वारकरी सेनेची मागणी
पंढरपूर/आषाढी एकादशी आता काही दिवसांवर आलेली आहे राज्यभरातून वेगवेगळ्या संतांच्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत याच दरम्यान महाराष्ट्र सरकारने प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला होता परंतु त्याला वारकरी सेनेने विरोध केला आहे सरकारी पैशावर दिंड्या नको त्यापेक्षा दिंडीच्या मार्गामध्ये वारकऱ्यांना ज्या ज्या अडीअडचणी येतात ज्या ज्या नागरी सुविधांची आवश्यकता…
