राऊत यांच्यावर सोमय्या व राणे यांचा हल्ला – सेना भाजपा मधे मोठा राडा होण्याची शक्यता
: मुंबई/ संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी जे आरोप केले होते त्यावर नारायण राणे आणि किरीट सोमय्या यांनी जोरदार पलटवार केला त्यामुळं सेना भाजपतील ही लढाई आता हाथ घाईवर आली आहे.संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांच्यावर आरोप करताना त्यांनी ठाकरेंचे अलीबागच्या कोलाई गावातील 19 बंगले दाखवावेत दाखवले तर मी राजकारण सोडीन ने…
