आफताब याला घेवून जाणाऱ्या पोलीस व्हॅन वर तलवारीने हल्ला
दिल्ली/ श्रद्धा वालकर हिला ठार मारून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून जंगलात फेकणारा श्रधाचा क्रूरकर्मा प्रियकर आफताब याला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हेन वर काल हिंदू सेनेने तलवारीने हल्ला केला सुदैवाने यात आफताब बचावला आहे.आफताब सध्या तिहार तुरुंगात आहे काल त्याची पोलीग्राफ टेस्ट होती त्यासाठी त्याला तुरुंगातून लेब मध्ये नेले जात असताना अचानक हिंदू सेनेचे कार्यकर्ते…
