दादरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याचा सुळसुळाट मराठी माणसांचे तारणहार आता गप्प का ?- मराठी माणसांचे तारणहार बनलेले शिवसेना आणि मनसेचे लोक कुठे गेले?
मुंबई-/ मराठी माणसांची मुंबईतील मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या दादर मध्ये सध्या परप्रांतीय फेरीवाल्यांचा सुळसुळाट झालेला आहे. मात्र त्यांच्यावर पालिकेकडून कारवाई होताना दिसत नाही. कारवाई गरीब मराठी फेरीवाल्यांवर होते कारण परप्रांतीय रोहिग्या फेरीवाल्यांचे एक मोठे सिंडिकेट दादर मध्ये सक्रिय आहे. शामसुद्दीन आणि जमाल नावाचे दोन दलाल फेरीवाल्या कडून हप्ते गोळा करतात आणि पालिका लासन्स विभागाला…
