ऑनलाईन लॉटरी मुळे तरुण पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर
मुंबई/ सध्या मुंबईच्या शहर, पूर्व उपनगरात ऑनलाइन लॉटरी वाल्यांनी हैदोस घातला असून शाळा कॉलेजातील लाखो मुले या ऑनलाईन लॉटरीच्या विळख्यात सापडली आहेत. काही मुले तर या ऑनलाईन लोटरी साठी चोऱ्या करीत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आल्याने पालक हादरले आहेत तर पोलिस प्रशासनही सतर्क झाले आहे परिमंडळ पोलिस उपयुक्त यांच्याकडे सामाजिक संघटनांनी या ऑन लाईन लाट्रिवाल्यांवर…
