: पुढील शैक्षणिक वर्षा बाबत येत्या आठ दिवसांत निर्णय
मुंबई/ कोरोणामुळे शाळा कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबद्दल चींतवणीर्मन झाली आहे मात्र कोरोणाची स्थिती पाहून येत्या आठ दिवसांत कॉलेज सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ असे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच बारावीचा निकाल लागल्यानंतर कला,वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही विभागासाठी एकही विद्यार्थी प्रवेशविना राहणार नाही असेही त्यांनी सांगितले आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरू…
