याला निवडणूक म्हणायची का ?
निवडणुका आणि लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे लोकशाहीचे आणि मेंदू आहेत तर संविधान हा आत्मा आहे.मात्र या तिन्ही यंत्रणा पोखरल्या जात आहेत आणि त्यामुळेच लोकशाही दिवसेंदिवस कमजोर बनत चालली आहे.निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून केवळ पैसा आणि ताकत या दोन गोष्टीचा जोरावर निवडून येण्याची क्षमता असलेल्या लोकांनाच तिकीट दिले जाते त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था पासून संसदेपर्यंत अनेक…
