बीड मधील आक्रोश मोर्चाला प्रचंड प्रतिसाद वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडेंवर ही कारवाई करण्याची मागणी
बीड- सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला बीड जिल्हा आणि आसपासच्या परिसरातील तसेच मुंबई ठाणे पुणे आधी शहरांमधूनही मोठ्या संख्येने लोक हजर होते उपस्तुतांमध्ये भाजप आमदार सुरेश धस स्वराज्य संघटनेचे नेते छत्रपती संभाजी राजे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे ,आमदार जितेंद्र आव्हाड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते…
