येत्या आठ दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार अब्दुल सत्तार यांची हाकलपट्टी होण्याची शक्यता -शिरसाट- सरवणकर यांना संधी?
मुंबई/गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे दोन दिवसांपूर्वी फडणवीस आणि शिंदे यांनी दिल्लीत जाऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपा पक्षश्रेष्ठींची चर्चा केली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की जुलै महिन्यातच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहेनव्या मंत्रिमंडळात संजय शिरसाट यांच्यासह शिवसेना भाजपा महायुतीतील काही आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची…
