घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी – भावेश भिंडे याला राजस्थानातून अटक
मुंबई – मुंबईला हादरवून सोडणाऱ्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याच्या नांग्या ठेचण्यात पोलिसांना यश आलं आहे. भावेश भिंडे हा दुर्घटना झाल्यापासून फरार होता. पोलीस त्याचा प्रचंड शोध घेत होते. भावेशच्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने घाटकोपरमध्ये छेडानगर परिसरात पेट्रोल पंपच्या बाजूला अनधिकृत भव्य मोठं होर्डिंग उभारलं होतं. हे होर्डिंग १२० ×१२० आकाराचं…
