श्री सिद्धी, श्री शंभूराजे, वंदेमातरम् संघ विजेते
मुंबई : बोरिवली पश्चिम येथील स्व. प्रमोद महाजन मैदानात भाजपा उत्तर मुंबई तर्फे पोईसर जिमखान्याच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई उपनगर जिल्हास्तरीय क्रीडा प्रोत्साहन खासदार चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष अ गटात श्री सिद्धी, ब गटात श्री शंभूराजे आणि महिला विभागात वंदेमातरम् क्रीडा मंडळाने विजेते पदाचा मान मिळवला. पुरुष गटाचे दोन्ही अंतिम सामने रंगतदार झाले. परंतु…
