ऊस उत्पादकांना दिलासा! एफ आरपी एक रखमी देण्याचे न्यायालयाचे आदेश
मुंबई/राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला असून यापुढे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी एक रकमी द्यावी असे आदेश न्यायालयाने दिले आहे त्यामुळे ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहेराज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना ऊस उत्पादकांना टप्प्याटप्प्याने एफ आर पी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयाविरुद्ध स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू…
