प्रवाशांना सणासुदीला सरकारकडून मोठा दिलासा – एसटीची भाडेवाढ अखेर रद्द
मुंबई / परतीच्या पावसाने सध्या हाहाकार माजवला आहे.याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील जनतेला बसला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या भाडेवाढीचा सध्या संकटात असलेल्या ग्रामीण जनतेला फटका बसू नये .म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने एसटीची भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे.दसरा दिवाळी सणाच्या तोंडावर प्रवाशांसाठी हा एक मोठा दिलासा आहे.दिवाळीच्या तोंडावर गावी जाणाऱ्या…
