शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार? मदतीबाबत सरकारचे केवळ आश्वासन
मुंबई/ गेल्या १५ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उध्वस्त केले आहे.मात्र सरकार अजूनही ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाही .मंत्रिमंडळाच्या बैठकीत केवळ दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.राज्यातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. त्यात, मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी,…
