मराठा आंदोलकांनी शरद पवारांचा ताफा अडवला – काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी
सोलापूर :मराठा आंदोलक आता प्रचंड आक्रमक झाले आहेत . महाराष्ट्राच्या सौर्यावर असलेल्या राज ठाकरेंना जाब विचारल्यानंतर आज त्यांनी शरस पवार यांच्या गाड्यांचा ताफा अडवून त्यानाही जाब विचारलामराठा आंदोलक आता प्रचंड आक्रमक मराठा आरक्षणप्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरे…
