शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर एक दिवसअगोदरच १२ ऑक्टोबरला सुनावणी होणार
शिवसेनेच्या १६ आमदारांचं काय होणार? यावर कदाचित उद्या मोठी बातमी येण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवर उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी होणार आहे. आधी ही सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी होणार होती. पण विधानसभा अध्यक्षांनी एक दिवस आधीच ही सुनावणी घेतली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी एक दिवस आधीच…
