काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासनांची खैरात
लखनौ – उत्तर प्रदेशात भाजपच्या पाठोपाठ कॉंग्रेसनेही आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला . उन्नती विधान जन घोषणापत्र २०२२ या नावाने प्रसिद्ध केलेल्या या जाहीरनाम्यात कॉंग्रेस सत्तेवर आल्यास १० दिवसात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले तसेच २० लाख तरुणांना रोजगार देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे . .कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आज कॉंगेसचे तिसरे घोषणापत्र…
