अफगाणिस्तानातून १३० भारतीय मायदेशी
मुंबई/ तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तिथे राहणे अवघड असल्याने अनेक देशांनी आपा आपल्या नागरिकांना त्यांच्या मायदेशी नेण्याची तयारी चालवली असून काल १३० भारतीय अफगाणिस्तानातून भारतात परतले मात्र अजून बरेच भारतीय अफगाणिस्तानात अडकले आहेत आणि त्यांना आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जाणार आहेतकाल सर्वात प्रथम अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासात काम करणारे अधिकारी कर्मचारी आणि इतर मिळून १३० नागरिकांना…
