बीड मध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही – मुख्यमंत्र्यांचा अजितदादा आणि धनंजय मुंडेना इशारा
बीड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मोठा इशारा दिला आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही. बीडमध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. पालकमंत्री पदाबाब ।त आम्ही मिळून ठरवू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्री स्वीकारायला हवे, अशी मागाणी भाजप आमदार…
