ईडीमुळे विरोधक एकत्र आले आहेत -पंतप्रधान
दिल्ली – राहुल गांधी यांच्या आरोपाना लोकभेत उत्तर देताना मोदींनी अदाणींचा उल्लेखच केला नाही . उलट विरोधकांवर टीका करताना विरोधक ईडीमुळे एकत्र आले आहेत अशा शब्दात त्यांनी राहुल गांधींवर पलटवार केला राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावर धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. काल लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवरही पंतप्रधानांनी पलटवार केला….
