बलात्कार प्रकरणी आसाराम बापू दोषी- न्यायालय आज शिक्षा सुनावणार
सुरत – एका तरुणीचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी स्वयंघोषित संत आसाराम बापू याला बलात्काराच्या खटल्यात न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आज न्यायालय आसाराम बापूला शिक्षा उणावणार आहे.२०१३ मध्ये सूरतमधील एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आसाराम बापूवर लावण्यात आला होता. तर, या पीडित तरुणीच्या बहिणीवर आसारामचा मुलगा साई नारायण याने बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात आसारामशिवाय,…
