सुडाचे राजकारण पत्रकारितेपर्यंत- बीबीसीच्या दिल्ली मुंबई कार्यालयावर छापे
मुंबई – सत्ताधारी भाजपकडून सुडाचे राजकारण कशा प्रकारे सुरु आहे. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. गुजरात दंगलीवर आधारलेला एक माहितीपट बीबीसीने भारतात प्रदर्शित केल्याचा राग मनात ठेऊन आज सरकारच्या आयकर विभागाने बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर छापे टाकले आयकर विभागाच्या चार सदस्यीय पथकाने मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स बीकेसी येथील ब्रिटीश ब्रॉडकास्टर…
