पुण्याला मोदींच्या स्वप्नातील शहर बनवू – फडणवीस
lपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील स्मार्ट सिटी म्हणून पुण्याला बनवू. देशातील सर्वोत्तम शहर म्हणून तयार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणेकरांना दिले.हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोमार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या वेळी फडणवीस बोलत होते. या वेळी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीप पुरी,…
