पालिका मुख्यालयात एसआयटी कडून कोविड घोटाळ्याची चौकशी सुरु
घोटाळ्यातील पालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेमुंबई -मुंबईतील कथित कोविड घोटाळा प्रकरणात एसआयटी स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच महापालिका मुख्यालयात एसआयटीच्या पथकाने चौकशी केली आहे. जवळपास एक ते दीड तास या पथकाने विविध विभागातील कारभाराची माहिती घेतल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच एसआयटी पथकाने सुधार विभागातील सहआयुक्तांकडे मुंबई महापालिकेतील कारभारा संदर्भात चौकशी केली. कोरोना काळामध्ये मुंबई महापालिकेच्या 12 हजार कोटींच्या…
