महाराष्ट्र दौऱ्यात उपोषणकर्त्यांकडे फिरवली पाठ -मराठा समाज मोदी आणि भाजपवर प्रचंड नाराज
जालना – महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले मोदी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणकर्त्या जरंगे पाटलांची भेट घेतील असे वाटले होते. पण तसे झाले नाही त्यामुळे मराठा समाज मोदी आणि भाजपवर प्रचंड नाराज झाला असल्याचे बोलले जात आहे.पंतप्रधान मोदींना आता गरिबांची गरज नाही हे कळलं आहे. आता आमची आरक्षणाची लढाई आम्हीच लढू असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी…
