स्वतः रस्त्यावर उतरून राज ठाकरेंनी वाहतूक कोंडी सोडवली- टोल नाक्यावरील अधिकारी व कर्मचाऱयांना मनसेचा दणका
मुंबई: राज्यातील टोल नाक्याच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या राज ठाकरे आज थेट खालापूर टोल नाक्यावर स्वतः उतरले आणि त्यांनी ठाकरे शैलीत टोल नाक्यावरील अधिकाऱ्यांना हिसका दाखवला. त्यांनी या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या अँब्युलन्सला रस्ता रिकामा करून दिला. पुण्यावरून मुंबईला येताना ट्रॅफिक जॅममुळे राज ठाकरे टोल नाक्यावर उतरले आणि त्यांनी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या सर्व गाड्या सोडल्या. या ट्रॅफिकमध्ये एक…
