राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताला बदनाम करू नये – देवेंद्र फडणवीस
मुंबई/राहुल गांधींनी विदेशात जाऊन भारताला बदनाम करण्याऐवजी देशातील लोकांमध्ये जाऊन त्यांच्या हिताचे काम करावे असा सल्ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यादी राहुल गांधींना दिला आहेकाही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी परदेशात जाऊन महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर टीका केली होती ते म्हणाले होते की महाराष्ट्रात तरुणांनी मोठ्या संख्येने मतदान केले अगदी साडेसात वाजेपर्यंत मतदान झाले पण निवडणूक…
