दोषी आढळले तर आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांवर सुधा कारवाई करणार- वळसे पाटील
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गृहमंत्र्यांवर नाराजमुंबई/ पुण्यातील राड्या नंतर भाजपच्या विरोधात मवाळ भूमिका घेणाऱ्या आपल्याच पक्षाच्या गृहमंत्र्यांवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा काहीही दोष नसताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे सांगणाऱ्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत पक्ष कार्यकर्त्यांच्या या नाराजीचा वळसे पाटील यांना फटका बसण्याची…
