पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त होणार- राज्याने ही व्हट कमी केला
मुंबई केंद्राने उत्पादन शुल्कात मोठी कपात केल्याने पेट्रोल डिझेल काही प्रमाणात स्वस्त झाले होते त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही मूल्यवर्धित करत कपात केली आहे त्यामुळे पेट्रोल 2.80 पैशाने तर डिझेल 1.44 पैशांनी स्वस्त होणार आहे त्यामुळे राज्याला 2500 कोटींचा फटका बसणार आहेकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्क मोठी कपात केली त्यामुळे डिझेल 9.50…
