थर्टी फर्स्टला बार मध्ये ४ पेगच दारू मिळणार बार मधील पार्ट्याना पहाटे ५ वाजे पर्यंत सशर्त परवानगी
मुंबई – डिसेंबर अखेर म्हणजे मद्यप्रेमींना चाहूल लागते ती ३१ डिसेंबरची. अनेकांना मद्य सेवन करत३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी करत नवीन वर्षाचे स्वागत कारायचे असते. यासाठी आता ३१ डिसेंबरच्या रात्री पहाटे ५ पर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, याच सोबत निर्बंध देखील लावण्यात आले आहेत. हॉटेल असोसिएशनने कुठलीही गडबड होऊ नये…
