संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून नुपूर शर्मा प्रकरण अधिवेशनात गाजणार
दिल्ली – आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे मात्र नुपूर शर्माच्या वादग्रस्त विधानावरून झालेल्या दोन हत्या आणि त्यानंतर निर्माण झालेला धार्मिक तणाव यामुळे विरोधक आज सरकारला धारेवर धरणार आहेत कारण नुपूर शर्माच्या अटकेची विरोधकांनी केलेली मागणी सरकारने फेटाळली होती त्याचे आज तीव्र पडसाद संसदेच्या अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे . त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार…
