जनतेच्या विरोधा नंतरही धनंजय मुंडे मंत्रिमंडळात – खाते वाटप जाहीर
मुंबई/देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी वाल्मिकी कराड यांचे गॉडफादर असलेले अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना मात्र तरीही धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवून त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा यासारखे महत्त्वाचे खाते सोपवल्यामुळे आता महायुतीमध्येच असंतोष पसरला आहे .मंत्रिमंडळात ठेवू नये अशी मागणी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी महायुतीतल्या आमदारांनी केली होती पण अजित दादा भेटल्यामुळे धनंजय मुंडे…
