मला हलक्यात घेऊ नका तुम्हाला पुरून उरलोय – एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
मुंबई/सत्तांतर झाले नसते तर लाखो कोटी रुपयांच्या योजना आल्या नसत्या. लाडकी बहीण योजना आली नसती. जेष्ठांना सवलतीच्या योजनांचा लाभ मिळाला नसता. बँकेमध्ये पैसे आले नसते .हे सरकार पंधरा दिवसात पडेल, एक महिन्यात पडेल, सहा महिन्यात पडेल असे काही लोक म्हणत होते. पण हा एकनाथ शिंदे सर्वांना पुरून उरला. मी घासून पुसून नाही, तर ठासून दोन…
