मोबाईल-टीव्ही-इंटरनेट म्हणजे मृत्युला कवटाळणे ! भावी पिढीने विचारपूर्वक आधुनिक तंत्रज्ञान वापरावे
मुुुंबई (दीपक शिरवडकर)ः मोबाईलमुळे आपली जीवनशैलीच बदलली आहे. विविध कामांचे नियोजन करण्याची आपली संस्कृती लोप पावत चालली आहे. त्यातच खोटे बोलण्याची प्रवृत्ती मोबाईल संस्कृतीमुळे वाढत आहे. नवी पिढी तर अक्षरशः मोबाईलच्या एवढी अधीन झाली आहे की, त्यांच्यात विचित्र स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मोबाईलचे नको ते व्यसन आजच्या पिढीला लागले असून तासन्तास मोबाईलवर बोलत रहाणे,…
