योगेश कदम,कोकाटे दोघांनाही अद्दल घडवली चुकीला माफी नाही! मुख्यमंत्र्यांची तंबी
मुंबई मंत्र्यांचे नको ते कारनामे आणि त्यामुळे सरकारची होत असलेली बदनामी, यामुळे मुख्यमंत्री संतप्त झाले असून, ते आता ऍक्शन मोडवर आले आहेत.त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सावली बारचा परवाना रद्द केला आहे.तर सभागृहात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलले आहे.इतकेच नव्हे तर यापुढे चुकीला माफी नाही! असे म्हणत सर्व मंत्र्याना तंबी दिली आहे.कृषी मंत्री…
