महिला डॉक्टरची हत्या झालेल्या कोलकत्यातील रुग्णालयावर मध्यरात्री हल्ला ! सीबीआय कडून १२ जणांना अटक
कोलकत्ता – २ दिवसांपूर्वी लकाता येथील आरजी कर मेडीकल कॉलेज, रुग्णालय सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. याच रुग्णालयातील एका ज्यूनियर डॉक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. बुधवारी मध्यरात्री याच रुग्णालयात हिंसाचार झाला. विरोध प्रदर्शनादरम्यान अचानक जमाव रुग्णालयात घुसला. अनियंत्रित जमावाने रुग्णालयात तोडफोड केली. इमर्जन्सी वॉर्डला लक्ष्य केलं. डॉक्टर्स, स्टाफला मारहाण केली. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक…
